{
  "village_code": "271700020214570000",
  "village_name": "कावी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2227,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:18:58Z",
  "surveys": [
    "283",
    "329"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026/ 85(2)/ सिआर - दिनांक 07/09/2026 या आदेशान्वये मौजे कावी येथील मूळ जमीन मालक आसाराम प्रल्हाद घुगे यांचे गट क्र. 329 मधील क्षेत्र 01 हे 90 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 05 आर क्षेत्र मौजे कावी येथील मूळ जमीन मालक हनुमान प्रल्हाद घुगे यांचे गट क्र. 283 मधील क्षेत्र 0 हे 80 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.\nलिहून देणार /घेणार :- आसाराम प्रल्हाद घुगे यांचे गट क्र. 329 मधील क्षेत्र 01 हे 90 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 05 आर क्षेत्र मौजे कावी येथील मूळ जमीन मालक हनुमान प्रल्हाद घुगे यांचे गट क्र. 283 मधील क्षेत्र 0हे 80 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0आर क्षेत्र\nलिहून घेणार :- 1) प्रल्हाद हनुमान घुगे यांचे गट क्र. 329 मधील क्षेत्र 0 हे 95 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 03 आर क्षेत्र\n2)आसाराम प्रल्हाद घुगे यांचे गट क्र. 283 मधील क्षेत्र 0 हे 40 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nकरिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सतीश जनार्धन भोसले"
}
