{
  "village_code": "271700020214580000",
  "village_name": "कोरवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:23:21Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nविहीर नोंद :– मौजे कोरवाडी येथिल खातेदार नामे संगीता भागवत बनसोडे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली कोरवाडी\nयेथिल गट. क्र. 63 क्षेञ 1.00 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
