{
  "village_code": "271700020214580000",
  "village_name": "कोरवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1732,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:23:21Z",
  "surveys": [
    "120",
    "133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र 44 दि 04/06/2026\nआदेश दिनांक : 04/06/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) प्र.क्र 44 दि 04/06/2026 नुसार मौजे. कोरवाडी येथील खातेदार नामे अशोक थावरा आढे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे कोरवाडी येथील गट. क्रंमाक 133 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व नामे सखु अंकुश राठोड यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे कोरवाडी येथील गट. क्रंमाक 120 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली.\n1).लिहून देणार :- अशोक थावरा आढे यांना गट. क्रंमाक 133 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\n2) लिहून घेणार :- सखु अंकुश राठोड यांना गट. क्रंमाक 133 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\n1).लिहून देणार :- सखु अंकुश राठोड यांना गट. क्रंमाक 120 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\n2) लिहून घेणार :- अशोक थावरा आढे यांना गट. क्रंमाक 120 क्षेत्र 0.20 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nदेण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंडे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
