{
  "village_code": "271700020214590000",
  "village_name": "संक्राळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:43Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक :16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\n7/12 वर नाव दुरुस्ती\nअर्जदार राजेभाऊ पांडुरंग पवार\nयांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या नावे मौजे संक्राळा मध्ये गट क्रमांक 95 मध्ये 2हे 00 आर शेत जमीन असून त्यांचे नाव 7/12 वर राजाभाऊ पांडुरंग पवारअसे झाले असून राजेभाऊ पांडुरंग पवार असे दुरुस्त करण्यात यावे.त्यासाठी त्यांनी सोबत अर्ज,शपथपत्र, आधार कार्डची छायंकित प्रत देण्यात आली अर्जानुसार स्थानिक चौकशी करून दोन्ही व्यक्ती एकच असून त्याचे नाव राजेभाऊ पांडुरंग पवार असे दुरुस्त करण्यात आले.\nकरिता नोंद घेण्यात आली",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
