{
  "village_code": "271700020214590000",
  "village_name": "संक्राळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:43Z",
  "surveys": [
    "153"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अशोक किसन गडदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अशोक किशनराव गडदे ऐवजी अशोक किसन गडदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670138 अन्वये अशोक किशनराव गडदे ऐवजी अशोक किसन गडदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
