{
  "village_code": "271700020214590000",
  "village_name": "संक्राळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1534,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:21:43Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20-10-2026\nगजानन भिका चव्हाण रा संक्राळा यांनी अर्ज केले वरून व प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता मौजे संक्राळा तालुका जिंतूर गट क्रमांक 106 मधील क्षेत्र 01 हे 43 आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे, सबब नोंद मंजुरीसाठी सादर",
  "talathi": "राहुल गणपत शिंदे"
}
