{
  "village_code": "271700020214620000",
  "village_name": "बामणी बु",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:52:01Z",
  "surveys": [
    "155",
    "189"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार गोपालकृष्ण विठ्ठलराव जाधव राहणार बामणी बु यांनी अर्ज देऊन कळविले आहे की यांच्या नावे मौजे बामणी बु येथे गट नंबर 155 मध्ये 2 हे 50 आर जमीन आहे. गट नंबर 155 मधील 2 हे 50 आर जमिनीपैकी 2 हे 00 आर जमीन त्यांनी त्यांची पत्नी मंजू गोपालकृष्ण जाधव यांना कायम मालकी हक्क व ताबेसह वाटून दिली आहे. तसेच\nगोपालकृष्ण विठ्ठलराव जाधव यांच्या नावे मौजे बामणी बु येथे गट नंबर 189 मध्ये 3 हे 34 आर जमीन आहे पैकी 2 हे 00 आर जमीन त्यांनी त्यांचा मुलगा अभिषेक गोपालकृष्ण जाधव यांना कायम मालकी हक्क व ताबेसह वाटून दिली आहे.नो.दस्त क्रमांक 8076 दि.26/10/2026 दिले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राजेंद्र माणीकराव बाहेकर"
}
