{
  "village_code": "271700020214680000",
  "village_name": "आबंरवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:11:16Z",
  "surveys": [
    "510"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअर्जदार सरस्वती अशोक काळे रा.अंबरवाडी यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 510 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन विहीर एक स्वंतत्र खोदली आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात विहीरीची नोद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
