{
  "village_code": "271700020214680000",
  "village_name": "आबंरवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2982,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:11:00Z",
  "surveys": [
    "464"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार संतराम धोंडीबा चिंभडे रा.कौठा यांचे नावाने मौजे.अंबरवाडी येथे शेत गट नंबर 464 मध्ये 0 हे 72 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव संतराम धोंडीबा चिभडे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर संतराम धोंडीबा चिभडे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
