{
  "village_code": "271700020214690000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:46Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nविहीर नोंद – करंजी येथिल खातेदार नामे गजानन मारोती घोगरे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली करंजी येथिल गट. क्र. 51 क्षेञ 1.85 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत एक सिंचन विहीर पाडला असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व कृषी अधिकारी पंचायत समिती यांचे पत्र दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
