{
  "village_code": "271700020214690000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1854,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:02:17Z",
  "surveys": [
    "129",
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2025 / 85 /2 कावी 36 दि . 4/11/2026\nआदेश दिनांक : 04/11/2026\nमा. तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2025 / 85 /2 कावी 36 दि . 4/11/2026 नुसार मौजे. करंजी येथील खातेदार नामे सोपान रामकिशन मार्कंड यांच्या नावे असलेली मौजे करंजी येथील गट. क्रंमाक 129 क्षेत्र 0.47 हे. आर व पोट खराब 0.01 हे. आर व गट. क्रंमाक 131 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर जमीन असून ती खालील प्रमाने दिली.\nलिहून घेणार :- सुनिता सोपान मार्कंड यांना गट. क्रंमाक 129 क्षेत्र 0.28 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून घेणार :- सुनिता सोपान मार्कंड यांना गट. क्रंमाक 131 क्षेत्र 0.40 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. तहसिलदार शितल कच्छवे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
