{
  "village_code": "271700020214690000",
  "village_name": "करंजी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1855,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:02:17Z",
  "surveys": [
    "17",
    "193",
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2025 / 85 /2 कावी 26 दि . 2/11/2026\nआदेश दिनांक : 02/11/2026\nमा. तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2025 / 85 /2 कावी 26 दि . 2/11/2026 नुसार मौजे. करंजी येथील खातेदार नामे पांडुरंग सटवा हुलगुंडे यांच्या नावे असलेली मौजे करंजी येथील गट. क्रंमाक 193 क्षेत्र 0.70 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व खातेदार नामे शंकर सटवा हुलगुंडे गट. क्रंमाक 17 क्षेत्र 0.62 हे. आर व पोट खराब 0.04 हे. आर व खातेदार नामे पांडुरंग सटवा हुलगुंडे गट. क्रंमाक 211 क्षेत्र 0.85 हे. आर व पोट खराब 0.05 हे. आर जमीन असून ती खालील प्रमाने दिली.\nलिहून देणार :- पांडुरंग सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 193 क्षेत्र 0.70 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून घेणार :- शंकर सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 193 क्षेत्र 0.35 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nलिहून देणार :- शंकर सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 17 क्षेत्र 0.62 हे. आर व पोट खराब 0.04 हे. आर\nलिहून घेणार :- पांडुरंग सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 17 क्षेत्र 0.31 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर\nलिहून देणार :- पांडुरंग सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 211 क्षेत्र 0.85 हे. आर व पोट खराब 0.05 हे. आर\nलिहून घेणार :- शंकर सटवा हुलगुंडे यांना गट. क्रंमाक 211 क्षेत्र 0.43 हे. आर व पोट खराब 0.02 हे. आर देण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. तहसिलदार शितल कच्छवे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
