{
  "village_code": "271700020214710000",
  "village_name": "बोरगळवाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1091,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:53:34Z",
  "surveys": [
    "211",
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2026\nआदेश दिनांक : 07/09/2026\nमा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026/ 85(2)/ सिआर - दिनांक 07/09/2026 या आदेशान्वये मौजे बोरगीळवाडी येथील मूळ जमीन मालक गुलाब दादाराव बोरगीळ यांचे गट क्र. 211 मधील क्षेत्र 0 हे 53 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 03 आर क्षेत्र गट क्र. 214 मधील क्षेत्र 02 हे 12 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र गट क्र. 215 मधील क्षेत्र 0 हे 44 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे.\nलिहून देणार :- गुलाब दादाराव बोरगीळ यांचे गट क्र. 211 मधील क्षेत्र 0 हे 53 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 03 आर क्षेत्र गट क्र. 214 मधील क्षेत्र 02 हे 12 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र गट क्र. 215 मधील क्षेत्र 0 हे 44 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nलिहून घेणार :- 1) पिराजी गुलाब बोरगीळ यांचे गट क्र. 214 मधील क्षेत्र 01 हे 00 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\n2) मोहन गुलाब बोरगीळ यांचे गट क्र. 214 मधील क्षेत्र 01 हे 12 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\n3) गजानन गुलाब बोरगीळ यांचे गट क्र. 211 मधील क्षेत्र 0 हे 53 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 03 आर क्षेत्र\n4) गजानन गुलाब बोरगीळ यांचे गट क्र. 215 मधील क्षेत्र 0 हे 44 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र\nकरिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सतीश जनार्धन भोसले"
}
