{
  "village_code": "271700020214740000",
  "village_name": "कु-हाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2794,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:43Z",
  "surveys": [
    "244"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा. क्र. 2026/85(2)/कावी 178 दि 24/09/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा. क्र. 2026/85(2)/कावी 178 दि 24/09/2026 नुसार मौजे. कु-हाडी खातेदार अंबादास गंगाराम चव्हाण यांच्या नावे असलेली मौजे कु-हाडी येथील गट क्रंमाक 244 क्षेत्र 1.62 हे. आर व पोट खराब 0.02 हे . आर पैकी त्यांचे सहधारक बाबाराव गंगाराम चव्हाण यांना गट क्रंमाक 244 क्षेत्र क्षेत्र 0.81 हे. आर व पोट खराब 0.01 हे . आर यांना देण्यात आली.\nकरीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंढे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
