{
  "village_code": "271700020214740000",
  "village_name": "कु-हाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2799,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:43Z",
  "surveys": [
    "572"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nविहीर नोंद :– मौजे कु-हाडी येथिल खातेदार नामे मुंजाभाऊ पांडुरंग इंझे यांनी अर्ज केला त्यांच्या नावे असलेली कु-हाडी येथिल गट. क्र. 572 क्षेञ 1.13 हे. आर जमीन असून त्‍यामध्‍ये त्‍यांनी नविन एक स्वतंत्र विहीर पाडली असून त्याची नोंद सातबारावर घ्यावी. करीता विनंती अर्ज व रू 100/- च्या बॉन्डवर शपथपञ लिहून दिल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
