{
  "village_code": "271700020214740000",
  "village_name": "कु-हाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2805,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:43Z",
  "surveys": [
    "410",
    "449"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र 2026/जमा/85(2) सिर आर 89 दि 11/08/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या म.ज.म.अ.1966 चे कलम 85/2 अन्वये आदेश जा क्र 2026/जमा/85(2) सिर आर 89 दि 11/08/2026 नुसार मौजे. कु-हाडी येथील खातेदार नामे रामदास देविदास डोंबे यांच्या नावे क्षेत्र असलेली मौजे कु-हाडी येथील गट. क्रंमाक 449 क्षेत्र 1.03 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर व गट. क्रंमाक 410 क्षेत्र 0.83 हे. आर व पोट खराब 0.00 जमीन असून त्यांचे सहधारक यांना खालील प्रमाने दिली.\n1).लिहून देणार :- रामदास देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 449 क्षेत्र 1.03 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\n2) लिहून घेणार :- अंबादास देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 449 क्षेत्र 0.37 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\n1).लिहून देणार :- रामदास देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 410 क्षेत्र 0.83 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\n2) लिहून घेणार :- विश्वनाथ देविदास डोंबे यांना गट. क्रंमाक 410 क्षेत्र 0.44 हे. आर व पोट खराब 0.00 हे. आर\nदेण्यात आली करीता विनंती अर्ज व मा. नायब तहसिलदार श्री सुग्रीव मुंडे साहेब तहसिल कार्यालय जिंतुर यांच्या आदेशानुसार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
