{
  "village_code": "271700020214760000",
  "village_name": "पिंपळगांव काजळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2832,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:48:46Z",
  "surveys": [
    "13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र 2026/जमाबंदी - 2/कलम-85(2) कावी- 104\nआदेश दिनांक : 12/08/2026\nमा. नायब तहसिलदार साहेब जिंतूर यांचे आदेश क्र जा.क्र 2026/जमाबंदी - 2/कलम-85(2) कावी- 104 दि 12/08/2026\nअन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये\nमौजे पिंपळगाव काजळे येथिल गट क्र 13 मधील खातेदार सविता रामेश्वर गटकळ यांचे नावे असलेले क्षेत्र 2 हे 59 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 05 आर त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले आहे.\n1. रामप्रसाद भगवानराव काजळे यांचे नावे गट क्र 13 मध्ये क्षेत्र 2 हे 59 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 05 आर\nवरिल प्रमाणे आदेश प्राप्त झाला आदेशारुन नोंद घेण्यात आली",
  "talathi": "मंदार प्रकाश डहाळे"
}
