{
  "village_code": "271700020214760000",
  "village_name": "पिंपळगांव काजळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2836,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:34:06Z",
  "surveys": [
    "280",
    "283",
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र. क्र.-109\nआदेश दिनांक : 29/09/2026\nमा. नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये मौजे पिंपळगाव काजळे येथील खातेदार कौसाबाई पांडुरंग चव्हाण यांचे गट क्रमांक 280 मधील क्षेत्र ०१ हे. ०० आर व पोटखराब ०० हे. ०० आर, 283 मधील क्षेत्र ० हे. ९१ आर व व पोटखराब ०० हे. ०० आर तसेच २८४ मधील क्षेत्र ०१ हे. १० आर व पोटखराब ०० हे. ०० आर बाबत आदेश प्राप्त झाले.\nसदरील आदेशानुसार सदर गटातील खातेदार कौसाबाई पांडुरंग चव्हाण यांचे संपूर्ण लागवडलायक क्षेत्र त्यांनी खालील प्रमाणे वाटून दिले,\n(१) संतोष पांडुरंग चव्हाण यांना गट क्रमांक २८० मधील संपूर्ण लागवड लायक क्षेत्र ०१ हे. ०० आर. व पोटखराब ०० हे. ०० आर.\n(२) अविनाश पांडुरंग चव्हाण यांना गट क्रमांक २८३ मधील संपूर्ण लागवड लायक क्षेत्र ० हे. ९१ आर. व पोटखराब ०० हे. ०० आर.\n(३) ज्ञानेश्वर पांडुरंग चव्हाण यांना गट क्रमांक २८४ मधील संपूर्ण लागवड लायक क्षेत्र १ हे. १० आर. व पोटखराब ०० हे. ०० आर.\nअसे क्षेत्र विभागून देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे साहेब जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये दि. २९/०९/२०२६ अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मंदार प्रकाश डहाळे"
}
