{
  "village_code": "271700020214760000",
  "village_name": "पिंपळगांव काजळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:34:06Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nसंमतीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार सुगंधाबाई दत्तराव गडदे रा. पिंपळगाव काजळे ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे पिंपळगाव काजळे येथील गट नं.125 मधील 0 हे. 51 आर शेतजमीन असून सदर संपूर्ण लागवड लायक जमीन त्यांनी त्यांचा नातू वैभव वाघोजी गडदे यांना 0 हे. 51 आर शेतजमीन कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताबा सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत संमतीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून सातबारावर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मंदार प्रकाश डहाळे"
}
