{
  "village_code": "271700020214760000",
  "village_name": "पिंपळगांव काजळे",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2838,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T00:34:06Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/प्र. क्र.-102\nआदेश दिनांक : 16/09/2026\nमा. नायब तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिंतूर यांच्या आदेशानुसार म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये मौजे पिंपळगाव काजळे येथील गट क्रमांक 88 मधील खातेदार पंढरीनाथ दशरथ घुगे यांचे 0 हे. 40 आर. व पो. ख. 00.00 आर. जमिनी बाबत आदेश प्राप्त झाले.\nसदरील आदेशानुसार सदर गटातील खातेदार पंढरीनाथ दशरथ घुगे यांचे गट क्रमांक 88 मधील लागवड लायक क्षेत्र 0 हे. 40 आर व पोट खराब क्षेत्र 00 हे. 00 आर हे संपूर्ण क्षेत्र त्यांनी नामे रंगनाथ दशरथ घुगे यांना लागवड लायक क्षेत्र 0 हे. 40 आर व पोटखराब 00 हे 00 आर असे क्षेत्र देण्याचे आदेशित केले आहे त्यावरून त्यांचे नाव व क्षेत्र याची नोंद घेण्यात आली.\nवरील प्रमाणे मा. नायब तहसीलदार सुग्रीव मुंढे साहेब जिंतूर यांच्याकडून म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये दि. 16/09/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरून फेरफाराला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मंदार प्रकाश डहाळे"
}
