{
  "village_code": "271700020214770000",
  "village_name": "आंगलगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2801,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:52Z",
  "surveys": [
    "341"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026(2)कावी-410\nआदेश दिनांक : 25/08/2026\nनायब तहसिलदार,जिंतुर यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी- 410 दि.25/08/2026 या आदेशान्वये मौजे अंगलगाव येथील मुळ मालक गणेश प्रल्हाद घुगे,भगवान प्रल्हादराव घुगे,मथुराबाई प्रल्हाद घुगे,रंजना शामराव नागरे,पार्वती माधव टाकरस, यांचे गट क्रं.341 मधील सामाईक क्षेत्र 0.73 हे आर आणि पोट खराब 0.00 आर व भगवान प्रल्हादराव घुगे यांचे गट क्रं.341 मधील व्यतिगत क्षेत्र 1.00 हे आर आणि पोट खराब 0.00 आर पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत.\nलिहून घेणार :- 1) गणेश प्रल्हाद घुगे,गांव अंगलगाव गट नं 341 क्षेत्र 0.73 हे आर, पोट खराब 0.00 आर\nलिहून घेणार :- 2) गणेश प्रल्हाद घुगे,गांव अंगलगाव गट नं 341 क्षेत्र 0.10 हे आर, पोट खराब 0.00 आर\nवरील प्रमाणे मा .नायब तहसिलदार साहेब श्री एस.डी.मुंढे साहेब जिंतुर यांच्या कडुन म.ज.म.अ.1966 चे कलम 85(2) अन्वये दिनांक.25/08/2026 अंतर्गत आदेश प्राप्त झाल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
