{
  "village_code": "271700020214770000",
  "village_name": "आंगलगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:52Z",
  "surveys": [
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार दत्तराव विठ्ठलराव मुंढे रा.अंगलगाव यांचे नावाने मौजे.अंगलगाव येथे शेत गट नंबर 358 मध्ये 0 हे 73.25 आर व पो.ख. 0 हे 00 आर असुन 7/12 च्या रेकॉर्डला त्यांचे नाव दत्ता विठोबा मुंढे असे झाले आहे तरी त्यांचे नाव इतर कागदपत्रावर व आधार कार्डावर दत्तराव विठ्ठलराव मुंढे असे आहे 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता 100/ रु च्या बाँन्डपेपर वर शपथ पत्र दिले वरुन नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुतुजा दगडु भालेराव"
}
