{
  "village_code": "271700020214800000",
  "village_name": "मोहाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1259,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:03:22Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लक्ष्मण दगडु मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मण कानबाराव मोरे ऐवजी लक्ष्मण दगडु मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A - 2672239 अन्वये लक्ष्मण कानबाराव मोरे ऐवजी लक्ष्मण दगडु मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अ‍नील देवीदासराव कदम"
}
