{
  "village_code": "271700020214800000",
  "village_name": "मोहाडी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:48:05Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार – मयताचे नाव कमी करणे\nश्री तुळशिराम बन्सी जाधव यांनी अर्ज दिला की, गट नं 149 मधील खातेदार लक्ष्मीबाई बन्सी जाधव ह्या दि. 08/10/2026 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच गट नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरुन कमी करण्यासाठी फेरफारची नोंद घेतली",
  "talathi": "अ‍नील देवीदासराव कदम"
}
