{
  "village_code": "271700020214830000",
  "village_name": "सावरगांव तांडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:25:13Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार परसराम कोंडीबा कोकाटे रा.सावरगाव ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव तांडा येथील गट नं.125 मधील 0 हे.39 आर व पोट खराब 0 हे. 01 आर शेतजमीन असून ती संपुर्ण जमीन लिहून घेणार सोपान परशराम कोकाटे यांना मौजे सावरगाव तांडा येथील गट नं.125 मधील 0 हे.39 आर व पोट खराब 0 हे. 01 आर विनामोबदला कायमची वाटणी करून दिली. करिता 100 रु बॉंडवरील विनामोबदला नोटरीकृत संमतीपत्र/वाटणीपत्र व विनंतीअर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
