{
  "village_code": "271700020214840000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1726,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:24:46Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार सुबाबाई सिताराम राठोड रा. सावरगाव तांडा ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव येथील गट नं. 56 मध्ये 1 हे. 98 आर शेतजमीन असून त्या जमिनी पैकी लिहून घेणार कृष्णा विष्णू राठोड यांना गट नं. 56 मध्ये 1 हे. 19 आर शेतजमीन कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
