{
  "village_code": "271700020214840000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:24:46Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार सोनाजी गुलाबराव सनये रा. सावरगाव ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सावरगाव येथील गट नं. 79 मध्ये 2 हे. 43 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन लिहून घेणार लता श्रीराम सनये यांना गट नं. 79 मध्ये 2 हे. 43 आर कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
