{
  "village_code": "271700020214840000",
  "village_name": "सावरगांव",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1734,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:22:23Z",
  "surveys": [
    "25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मल्हारी बाबुराव सोनुळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मल्हारी बाबुराव ऐवजी मल्हारी बाबुराव सोनुळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 30/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- AR-2680201 अन्वये मल्हारी बाबुराव ऐवजी मल्हारी बाबुराव सोनुळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
