{
  "village_code": "271700020214850000",
  "village_name": "गारखेडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:57Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026नाव दुरुस्ती बाबत\nअर्जदार दत्ता सैनाजी नवले रा.वडाळी ता.जिंतूर जि. परभणी यांनी अर्ज केला की,मौजे गारखेडा ता. जिंतूर जि. परभणी येथील गट न. 62 मध्ये फेरफार क्र. 125 ने लागवडी योग्य 1 हे. 55 आर व पोट खराब 05 शेतजमीन ही दत्ता सैयनाजी नवले या नावाने संगणीकृत 7/12 ला असून अनवधानाने नजरचुकीने संगनकीकृत 7/12 ला चुकीचे नाव टाकण्यात आले असून त्यांचे पूर्ण नाव दत्ता सैनाजी नवले असून आधार नुसार व जुने फेरफार नुसार त्यांचे पुर्ण नाव टाकण्यात यावे असा त्यांनी अर्ज केला.\nकरिता अर्जदार यांनी विनंती अर्ज व हस्तलीखीत जुनी फेरफार नक्कल सादर केलावरून 7/12 च्या मालकीहक्कामध्ये नांव दुरुस्ती नोंद घेण्यात आले.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
