{
  "village_code": "271700020214860000",
  "village_name": "भोसी",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:58:19Z",
  "surveys": [
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026\nनाव दुरूस्‍ती नोंद :– मौजे भोसी येथील खातेदार नामदेव रामभाउ शिंदे नामे यांनी विनंती अर्ज केला की त्‍यांच्‍या नावे असलेली मौजे . भोसी येथिल शेत गट क्र. 42 मध्ये एकूण क्षेञ 1.21 हे. आर जमीन असून सातबारावर त्‍यांचे नाव नामदेव रामभाउ असून आज रोजी त्‍यांचे नाव नामदेव रामभाउ शिंदे असून तशी नाव दुरूस्‍ती करण्‍यात यावी. करीता विनंती अर्ज व त्यांचे आधार कार्ड आणि रू.100/- च्‍या बॉन्‍डवर शपथपञ लिहून दिल्‍यावरून नाव दुरूस्ती नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रेवती रमेश गलबे"
}
