{
  "village_code": "271700020214870000",
  "village_name": "साखरतळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "100",
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार अनिता विश्वनाथ फुपाटे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे साखरतळा येथील गट क्रमांक 100 व 26 मध्ये असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने अनंता विश्वनाथ फुपाटे असे झाले असून सातबारावर नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
