{
  "village_code": "271700020214870000",
  "village_name": "साखरतळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "69",
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nअर्जदार नामदेव लिंबाजी घोगरे राहणार साखरतळा तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की मौजे साखरतळा येथे गट क्रमांक 69 व 71 मध्ये त्यांची शेतजमीन असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने नामदेव लिंबा असे झाले असून सदरील नावात नामदेव लिंबाजी घोगरे अशी दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व राजपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
