{
  "village_code": "271700020214870000",
  "village_name": "साखरतळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:22:49Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nअर्जदार मोहमद उवेस मोहमद फारुक राहणार जिंतूर तालुका जिंतूर येथील रहिवासी असून मौजे साखरतळा येथील गट क्रमांक 16 मध्ये त्यांची शेत जमीन असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने मो. उवेस मो. फारुक असे झाले आहे.\nसातबारावर मोहमद उवेस मोहमद फारुक अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
