{
  "village_code": "271700020214870000",
  "village_name": "साखरतळा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:52:29Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026\nअर्जदार सुमित्राबाई परसराम घोगरे राहणार साखरतळा ता. जिंतूर जि. परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की मौजे साखरतळा येथील गट क्रमांक 88 मध्ये त्यांची शेतजमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी स्वखर्चाने एक विहीर खोदली असून विहिरीची नोंद सातबारावर घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
