{
  "village_code": "271700020214880000",
  "village_name": "वरुड",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:10:17Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार सरस्वती रामचंद्र हिंगोले राहणार वरुड तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 33 मध्ये असून तेथे त्यांनी स्वतःच्या मालकीची एक विहीर खोदली आहे सदरील विहिरीची नोंद सातबाराला घेण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
