{
  "village_code": "271700020214880000",
  "village_name": "वरुड",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:10:17Z",
  "surveys": [
    "275",
    "301"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार द्वारकादास मोहनलालजी मंत्री रा. सेलू ता. सेलू जि. परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांच्या शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 275 व 301 मध्ये असून सातबारावर नजरचुकीने रमेश द्वारकादास मोहनलाल असे नाव झाले आहे परंतु त्यांचे पूर्ण नाव द्वारकादास मोहनलालजी मंत्री असे आहे. सातबारावर नाव दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बाँडवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
