{
  "village_code": "271700020214880000",
  "village_name": "वरुड",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2539,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:10:17Z",
  "surveys": [
    "513"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार पंडित उत्तम ताटे राहणार वरूड तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी अर्ज देऊन कळवले की मौजे वरुड येथील गट क्रमांक 513 मध्ये त्यांची शेतजमीन असून सातबारावर त्यांचे नाव नजरचुकीने पंडितराव उत्तमराव असे झाले आहे परंतु त्यांचे पूर्ण नाव पंडित उत्तम ताटे असे असून सातबारावर नावात दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या बॉण्डवर शपथपत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
