{
  "village_code": "271700020214880000",
  "village_name": "वरुड",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:10:17Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार संजय काशिनाथ गायके व सचिन काशिनाथराव गायके यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची शेतजमीन मौजे वरुड येथील गट क्रमांक 118 मध्ये असून सातबारावर त्यांच्या नावापुढे आडनावाची नोंद दिसून येत नाही सातबारावर आडनावाची नोंद घेण्याकरता अर्जदार यांनी अर्ज व शंभर रुपयांच्या पत्र दिल्यानुसार सदरील फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
