{
  "village_code": "271700020214880000",
  "village_name": "वरुड",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 2541,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:10:17Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअर्जदार राहुल राजाभाऊ थिटे रा. वरूड यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांचे शेत मौजे वरुड येथील गट क्रमांक 308 व 271 मध्ये असून सातबारावर अपाक वडील राजाभाऊ पंडितराव थिटे असा उल्लेख आहे. आज रोजी राहुल राजाभाऊ थिटे यांना 18 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अपाक वडील राजाभाऊ पंडितराव थिटे यांचे नाव कमी करून राहुल राजाभाऊ थिटे यांचे नाव कायम ठेवावे असा अर्ज केला.\nयासाठी अर्जदार यांनी अर्ज 100 रुपयांच्या बाँड वर शपथ पत्र टी.सी. या कागदपत्रावरून फेरची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अंजली सुदामराव लाड"
}
