{
  "village_code": "271700020214910000",
  "village_name": "जोगवाडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:55Z",
  "surveys": [
    "355"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंमतीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार 1) सुनिता कल्याणराव ठोंबरे रा.भोसी ता. जिंतूर जि. परभणी 2) अनिता सुभाषराव इंगळे रा.बोरगव्हान ता. पाथरी जि. परभणी 3) रत्नाकर रंगनाथराव मस्के रा.जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवाशी असून लिहुन देणार व लिहून घेणार यांची मौजे जोगवाडा येथील गट नं. 355 मध्ये 0 हे. 11 आर शेतजमीन ही सामाईक असून त्या जमीनी पैकी लिहून देणार क्रमांक 1 ते 3 यांनी त्या जमिनीत येणारा त्यांचा संपूर्ण अविभक्त हिस्सा हा लिहून घेणार अरुण रंगनाथराव मस्के रा. जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी यांच्या हक्कात कायमचा विनामोबदला सोडून दिला. करिता विनामोबदला नोटरीकृत संमतीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
