{
  "village_code": "271700020214910000",
  "village_name": "जोगवाडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1632,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:55Z",
  "surveys": [
    "213"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अर्चना व्यंकटराव मस्के यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अर्चनाबाई भ्र.व्यंकटाव मस्के ऐवजी अर्चना व्यंकटराव मस्के असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 19/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2675494 अन्वये अर्चनाबाई भ्र.व्यंकटाव मस्के ऐवजी अर्चना व्यंकटराव मस्के असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
