{
  "village_code": "271700020214910000",
  "village_name": "जोगवाडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:08:11Z",
  "surveys": [
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026संमतीपत्र/वाटणीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार ज्ञानोबा कीसनराव अंभूरे रा. जोगवाडा ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे जोगवाडा येथील गट नं. 314 मध्ये 0 हे. 61 आर शेतजमीन असून ती संपूर्ण जमिन लिहून घेणार रेणुका ज्ञानोबा अंभूरे यांना गट नं. 314 मध्ये 0 हे. 61 आर कायमची विनामोबदला वाटूण दिली व प्रत्यक्ष ताब्यात सुद्धा दिला आहे.करिता विनामोबदला नोटरीकृत वाटणीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
