{
  "village_code": "271700020214910000",
  "village_name": "जोगवाडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 1638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:08:11Z",
  "surveys": [
    "141",
    "197",
    "259",
    "291"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026संमतीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार 1) शेशिकला पांडुरंग ठाकरे रा.रामेश्वर ता. औंढा जि. हिंगोली 2) अन्नपुर्णा पंढरीनाथ धोत्रे रा.गोत्रा ता. लोणार जि. बुलढाणा 3) रुखमिना मधुकर शेळके रा.मानकेश्वर ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवाशी असून लिहुन देणार व लिहून घेणार यांची मौजे जोगवाडा येथील गट नं. 141 मध्ये 0 हे. 16 आर, गट नं. 197 मध्ये 0 हे. 50 आर, गट नं. 259 मध्ये 0 हे. 34 आर व गट नं. 291 मध्ये 0 हे. 20 आर शेतजमीन ही सामाईक असून त्या जमीनी पैकी लिहून देणार क्रमांक 1 ते 3 यांनी त्या जमिनीत येणारा त्यांचा संपूर्ण अविभक्त हिस्सा हा लिहून घेणार चंद्रकात गोविंद वाळके रा. जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी यांच्या हक्कात कायमचा विनामोबदला सोडून दिला. करिता विनामोबदला नोटरीकृत संमतीपत्र व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
