{
  "village_code": "271700020214920000",
  "village_name": "सोस तांडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 455,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:46Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार संतोष गोपीचंद जाधव रा. सोनापुर ता. जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सोस तांडा ता.जिंतूर जि.परभणी येथील शेत गट न. 26 मध्ये 0 हे. 80 आर शेतजमीन असुन त्यांच्या मालकीच्या जमिनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली असून काम पूर्ण झाले 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने विहीर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज, पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
