{
  "village_code": "271700020214920000",
  "village_name": "सोस तांडा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 456,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:46Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विठ्ठल सदाशिव आढे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विठल सदा आढे ऐवजी विठ्ठल सदाशिव आढे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 14/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2675610 अन्वये विठल सदा आढे ऐवजी विठ्ठल सदाशिव आढे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
