{
  "village_code": "271700020214930000",
  "village_name": "सोस",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:27:22Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र\nशेतजमीन मालक लिहून देणार बाबुलाल भिमा चव्हाण रा.सोनापूर ता.जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सोस येथील गट नं.88 मधील 1 हे.19 आर व पोट खराब 0 हे. 03 आर शेतजमीन असून ती संपुर्ण जमीन लिहून घेणार विजय बाबुलाल चव्हाण यांना मौजे सोस येथील गट नं.88 मधील 1 हे.19 आर व पोट खराब 0 हे. 03 आर विनामोबदला कायमची वाटणी करून दिली. करिता 100 रु बॉंडवरील विनामोबदला नोटरीकृत संमतीपत्र/वाटणीपत्र व विनंतीअर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात.",
  "talathi": "भिमराव पंडीत वाकळे"
}
