{
  "village_code": "271700020214940000",
  "village_name": "चारठाणा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 4992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-03",
  "objection_until": "2026-07-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:30:06Z",
  "surveys": [
    "326"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2026\nकोर्ट डिक्री\nमौजे चारठाणा येथील गट नंबर 326 मधील क्षेत्र 4 हे.70 आर बाबत वि. दिवाणी न्यायालय जिंतूर यांचे दिवाणी दावा क्र.50/2014 ही 1908 चे कलम 54 नुसार डिक्रीची अमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालय जिंतूर चे जा.2025/जमाबंदी/2/कावी दि.18/05/2026 रोजीचे पत्र व कोर्ट डिक्रीची प्रत प्राप्त झाल्याने चारठाणा येथील गट क्र.326 मधील अच्युत अंबादास देशमुख 1 हे 60 आर पोटखराब 0 हे 10 आर ,अरविंद अंगद देशमुख1 हे 50 आर ,गोदावरी अंगद देशमुख यांचे 1 हे 50 आर क्षेत्र कमी करून हे सदर कोर्ट डिक्री नुसार 1)अंबादस अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 आर 2)अंगधराव अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 3) राजेभाऊ अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 4)मनोहर अच्युतराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 5)सरस्वतीबाई विठ्ठलराव देशमुख यांना 0 हे 92 आर पोटखराब 0 हे 02 याप्रमाणे जमीन मालकीहक्का मध्ये नोंद घेण्यात आली. वि. दिवाणी न्यायालय जिंतूर यांचे दिवाणी दावा क्र.50/2014 ही 1908 चे कलम 54 नुसार डिक्रीची अमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालय जिंतूर चे जा.2025/जमाबंदी/2/कावी दि.18/05/2026 रोजीचे पत्र व कोर्ट डिक्रीची प्रत प्राप्त झाल्यावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस सादर.",
  "talathi": "प्रविण रमेश बुरकुल"
}
