{
  "village_code": "271700020214940000",
  "village_name": "चारठाणा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5041,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:30:06Z",
  "surveys": [
    "241",
    "242"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 20-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहुन देणार : .S.B.I.शाखा जिंतुर\nलिहुन घेणार : मोहन गुलाबराव जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक 241 वर फेरफार क्रमांक 2283 ने घेतलेला बोजा .S.B.I.शाखा जिंतुरचा बोजा रु.200000/-गुलाब रुपला जाधव यांच्या नावे.\nसर्व्हे क्रमांक 242 वर फेरफार क्रमांक 2283 ने घेतलेला बोजा S.B.I.शाखा जिंतुर चा बोजा रु.200000/-गुलाब रुपला जाधव यांच्या नावे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण रमेश बुरकुल"
}
