{
  "village_code": "271700020214940000",
  "village_name": "चारठाणा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5052,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विहीर",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:35:16Z",
  "surveys": [
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :विहीर\nमौजे चारठाणा येथिल गट नं. 500 मध्ये जानीबेगम सिकंदरपाशा काजी यांच्या नावे 01 हे.61आर शेतजमीन असून,त्या जमीनी मध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे.7/12 च्या ईतर हक्कात विहिरीचा अंमल घेण्यासाठी अर्ज,व 100/-रु.चे बॉंड पेपरवर नोटरी केलेले विहिरी बाबतचे शपथपत्र सादर केल्याने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रविण रमेश बुरकुल"
}
