{
  "village_code": "271700020214940000",
  "village_name": "चारठाणा",
  "taluka_name": "जिंतुर",
  "district_name": "परभणी",
  "mut_no": 5053,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:35:16Z",
  "surveys": [
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026नोंदीचा प्रकार:- नाव दुरुस्ती\nमौजे चारठाणा येथील गट क्र.500 मध्ये जानी बेगम सिकंदरपाशा यांच्या नावे 1 हे.61 आर शेतजमीन असुन ,त्यांचे 7/12 मध्ये जानी बेगम सिकंदरपाशा ऐवजी जानीबेगम सिकंदरपाशा काजी अशी नावात दुरुस्ती करण्याबाबत अर्जदार जानीबेगम सिकंदरपाशा काजी यांनी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून गावामध्ये सदर नाव बदलाबाबत पंचनामा करून आक्षेप घेण्याकरिता 7 दिवसाची मुदत देण्यात आली. मुदतीत आक्षेप आला नाही करिता अर्ज , नोटरीकृत शपथपत्र व पंचांमयावरून नाव बदलाबाबत फेरफार नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रविण रमेश बुरकुल"
}
